महाराष्ट्रराजकीयसामाजिक

जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष मा. समितदादा कदम यांची सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड

 

दर्पण न्यूज मिरज :- जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. समितदादा कदम
यांची सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाली. दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!!

शुभेच्छुक :-

पत्रकार अभिजीत रांजणे

मुख्य संपादक दर्पण न्यूज

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!