महाराष्ट्रसामाजिक
सांगली येथे लोकनेते जे के (बापू) जाधव यांच्या वतीने पद्मश्री अँड. उज्ज्वल निकम यांचा सन्मान
मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

दर्पण न्यूज सांगली ;- कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक, लोकनेते मा जे के (बापू) जाधव यांच्या वतीने पद्मश्री अँड. मा उज्ज्वल निकम (साहेब) यांना भेटून आज त्यांचा सत्कार केला.
यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय इन्स्पेक्टर अँथोनी डिसोजा, पलुस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद (दादा) जाधव, दुधोंडी ग्राम विकास सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी (काका) जाधव, सचिन चव्हाण ( सर), दर्पण न्यूज़ चे पत्रकार अभिजित रांजणे, पलुस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस चे महासचिव प्रसाद शिंदे, पलुस कडेगाव सोशल मीडिया अध्यक्ष अक्षय सावंत, कर्नाळचे प्रसाद पाटील, अमोल घोरपडे, संग्राम (दादा) जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.