महाराष्ट्र
मिरज येथे नवनिर्वाचित आमदार इद्रिस नायकवडी यांचा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते. जे .के . बापू जाधव यांनी केला सत्कार

मिरज : मिरज येथे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार इद्रिस नायकवडी यांचा कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक , रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते मा. जे .के . ( बापू) जाधव यांनी सत्कार केला.
तसेच आमदार नायकवडी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नायकवडी यांच्या बरोबर लोकनेते जे के बापू जाधव यांनी विविध क्षेत्रातील विकासात्मक चर्चा केली. यावेळी विनायक संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.