कोल्हापुरातील सौ. स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या पुरषोत्तम पाटील’ला शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

कोल्हापूरः अनिल पाटील
महावीर कॉलेज कोल्हापूर. येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय महानगर पालिका स्तरीय 17 वर्षाखालील मुलांच्या ‘कुस्ती ‘ स्पर्धेमध्ये .न्यू. एज्युकेशन सोसायटीच्या सौ.स.म. लोहिया ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू कु. पुरषोत्तम प्रकाश पाटील याने (55 किलो) वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकाविले. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूस संस्थेचे पदाधिकारी विनोदकुमार लोहिया(सल्लागार दि.न्यु. एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर), “”.निर्मलकुमार लोहिया(अध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल),आनिल लोहिया(अध्यक्ष विश्वस्त मंडळ), नितीन वाडीकर(अध्यक्ष कॉर्डिनेशन कमिटी), .पी.एस.हेरवाडे(सचिव तसेच कॉलेजचे प्राचार्य .एस.एस.चव्हाण(सहसचिव), उपप्राचार्य “”.ए.एस.सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक सचिन पुजारी. यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.