महाराष्ट्रसामाजिक
गोरंबे दिग्विजय सावंत यांच्या विवाह सोहळ्यात नवदांपत्यास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या शुभेच्छा

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- गोरंबे, ता.कागल येथील दिलीप कृष्णा सावंत यांचा मुलगा दिग्विजय यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी शुभेच्छा दिल्या .वत्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे,कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.