महाराष्ट्र
चंद्रे येथील बाबूराव मेंगाणे यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
चंद्रे ता. राधानगरी येथील बाबूराव रामचंद्र मेंगाणे ( 55 ) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी” दोन मुली”एक मुलगा असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी आहे.