महाराष्ट्र
ज्यूनिअर रजनीकांत यांच्याकडून आमदार डॉ विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सांगली ; टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष ज्यूनिअर रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील आणि सर्व पदाधिकारी यांच्या कडून माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.