पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा,, गारगोटी,, कोल्हापूर, मुंबई दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर मुंबई दौरा कार्यक्रम
बुधवार दि. 07/01/2026
स.08.30
फुलेवाडो गायरान येथे आगमन व प्रभाग क्रमांक 09 मधील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेस उपस्थिती. (संदर्भ श्री. शारंगधर देशमुख मो. न. 9766444446)
स.10.15
कळंबा, कोल्हापूर येथे आगमन व प्रभाग क्रमांक 20 मधील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कळंबा, नवनाथ नगर, बापू रामनगर, विद्या वसंत पार्क, सुर्वे नगर, प्रथमेश नगर मधील
श्री प्रथमेश भट आणि परिवार
श्री. अमोल साळुंखे व परिवार, श्री. निखिल पजई व परिवार
श्री. अरुण पाटील नाना, व परिवार
श्री. श्यामराव केळसकर, व परिवार श्री. सुनील वाडकर व परिवार श्री विजय गुर्जर व परिवार आणि परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी.
(संदर्भ श्री सचिन परिट सर मो. नं. 9881036693)
4.12.30
नंदनवन कॉलनी येथे आगमन व क्रमांक 20 मधील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराचे
नंदनवन कॉलनी, श्री कॉलनी माऊली नगर,
मृत्युंजय कॉलनी, बालावधूत कॉलनी, कोल्हापूर येथे आगमन व
श्री मयूर हजारे व परिवार, श्री रणजीत पाटील व परिवार,
श्री ऋतुराज पाटील व परिवार, श्री स्वप्निल पुराण व परिवार,
श्री खेबवडे काका व परिवार, श्री के. टी. जाधव काका व परिवार, आणि परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी
(संदर्भ श्री सुनील वर्मा मो.नं. 9766476644)
दु.02.30 ते 03.00
दु.03.00
राखीव
मोहिते कॉलनी येथे आगमन व क्रमांक 20 मधील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ
मोहिते कॉलनी, पार्वती पार्क दत्त कॉलनी, कोल्हापूर येथे आगमन
व श्री बाबा वाघापूरकर व परिवार, श्री दीपक चौगुले व परिवार,
श्री सुनील शिपुंगडे आणि कुटुंब, श्री अशोक जाधव आणि कुटुंब,
श्री शिवाजीराव राणे व परिवार, श्री आर आर पाटील व परिवार,
श्री बजरंग देवकर व परिवार, आणि परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी.
सायं.05.00
(संदर्भ श्री. अभय तेंडुलकर मो. नं. 7277086777)
विहार प्लाझा, कोल्हापूर येथे आगमन व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्व
सायं.06.00
विहार प्लाझा, म्हाडा कॉलनी, सुलोचना पार्क, खामकर वसाहत येथे प्रचार फेरी व नागरिकांच्या भेटीगाठी, (संदर्भ श्री सचिन परिट सर मो.नं. 9881036693)
सायं. 06.15
जनाई दत्तनगर येथे आगमन व श्री. संग्राम पाटील यांच्या नूतन एन डी पाटील दवाखान्याचे उद्घाटन प्रसंगी उपस्थिती. (संपर्क श्री. संग्राम पाटील मो. न. 7768920920)
सायं.06.30
दत्त भगीरथी नगर येथे आगमन व डॉ. शामराव केळसकर यांच्या घराजवळ कोपरा सभा (संपर्क डॉ. शामराव केळसकर 9371791555)
रात्री. 08.45 वा.
संकल्प सिद्धो हॉल, पुईखडी येथे आगमन व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्नेह मेळाव्यास उपस्थिती.
(संदर्भ श्री. अभिजीत खतकर मो. नं. 9823652052)
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
मा. आरोग्यमंत्री यांबा कोल्हापूर दौरा दि.07.01.2026.doca
रात्री, 08.50 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
७:१० वाजले होते.
गुरुवार, ०८/०१/२०२६
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
एस. ०७.२० प.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास आगमन व राखीव



