ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भिलवडी येथे स्वयंम घोषित “चिंपाट” पदाधिकारी , कार्यकर्त्यांची गोची ?

अनेकांची तर कोणता झेंडा हाती घेऊची भूमिका..!

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नेहमीच कोणतीही निवडणूक असली की चांगली चलती आणि धामधूम असते. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातील २० उमेदवारांनी उढी घेतल्याने  स्वयंम घोषित “चिंपाट” पदाधिकारी , कार्यकर्त्यांची गोची झाली आहे? तर अनेकांची  कोणता झेंडा हाती घेऊची भूमिका दिसून येत आहे.

(बातमी अपूर्ण आहे)

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!