महाराष्ट्रराजकीय
तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाकडून जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे रिंगणात उतरणार
अभ्यासू नेतृत्व, युवक नेते संदेशभाऊ भंडारे यांच्यासाठी दोन अर्ज घेण्यात आले एक आरपीआय तर एक अपक्ष म्हणून यश रोकडे यांनी घेतले दोन अर्ज

तासगाव :-
तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाकडून लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांचे दोन अर्ज घेण्यात आले, केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले व रिपब्लिकन पक्षाचे धडाडीचे नेते म्हणून जिल्हाभर आघाडीवर असलेले नेतृत्व म्हणून संदेश भंडारे यांची ओळख आहे. आंबेडकरी चळवळीचा स्वच्छ चेहरा, कोणतेही राजकीय वारसा नसताना केंद्र आणि राज्य शासनाचा कोट्यावधिंचा निधी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघच नव्हे तर जिल्हाभरात आणला त्यामुळे मतदारसंघात लोकांची पसंदी संदेशभाऊ भंडारेना मिळणार असे मत युवा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गवाळे व यश रोकडे यांनी व्यक्त केले.