भिलवडी :-; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी येथील भिलवडीचे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश शंकर साबळे मेहेरबान यांचे शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी पहाटे आकस्मित निधन झाले. अंत्यविधी रविवार दि.२१/४/२०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता भिलवडी येथे होणार आहे.
News Portal