महाराष्ट्र
रक्ताशी नात जोडणारे लोकनेते जे के बापू जाधव अन् कुलपती शिवाजी कदम सरांचे स्वतःच्या रक्ताने कृतज्ञता व्यक्त करणारे जे के बापूचं

दर्पण न्यूज पलूस ;-
रक्ताशी नात जोडणारे लोकनेते जे के बापू जाधव अन् कुलपती शिवाजी कदम सरांचे स्वतःच्या रक्ताने कृतज्ञता व्यक्त करणारे जे के बापूचं म्हणावे लागेल.
मा. डॉ. शिवाजीराव कदम (सर) आणि मा. जे. के. (बापू) जाधव यांची मैत्री सर्वांना माहितच आहे. नुकतेक मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये बापूंचे सुपुत्र क्रांतिकुमार (आबा) यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया संपन्न झाली. यावेळी डॉ. शिवाजी कदम (सर) यांनी बापूंना खूप मोठा धीर आणि आधार दिला. शिवाजीराव कदम (सर) आणि कदम परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बापुनी आपल्या रक्ताने कृतज्ञतापत्र लिहिले. ज्यासाठी बापूचा नातू रणवीर यानेही बाबांच्यासाठी सहभागी होऊन आपले रक्त दिले होते.
नुकतेच दि. २१ मार्च २०२५ रोजी हे कृतज्ञतापत्र शिवाजीराव कदम यांना देण्यात आले.