महाराष्ट्र
सांगली येथे लोकनेते जे के (बापू) जाधव यांचा सत्कार

सांगली प्रतिनिधी : *रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा जे के (बापू) जाधव यांची निवड झाल्याबद्दल सांगली शिवसेना शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जत चे उद्योजक दीपक पाटील, प्रदीप शिंदे, राहुल दुधाळ, अनिकेत खांडेकर विजय ठोंबरे, मच्छिंद्र मासाळ, गुलाब शेजुळ, संजय सरगर, कुमार हाके, सागर रुपनर, राजू लेंगरे, वसंत लाडे, मुजावर गिरीश ठाणेदार, प्रसाद पाटील, अभिजित रांजणे, विष्णू रोकडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.*