महाराष्ट्र
आमजाई व्हरवङे येथील मारूती पोवार यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
आमजाई व्हरवडे ता. राधानगरी येथील मारुती यशवंत पोवार वय 70 यांचे आकस्मिक निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे.
उत्तरकार्य गुरुवार दि.22 फेब्रुवारी रोजी आहे .ते फरशी कारागीर भिवाजी पोवार यांचे वडील होत.