क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाङी येथे जिन्यावरून उतरताना पाय घसरून पङल्याने युवक जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
जिण्यावरून उतरताना पाय घसरूण पङल्याने यूवक जखमी झाला. प्रविण पांङूरंग खोत वय 40 रा. चांदेकरवाङी .ता. राधानगरी असे त्याचे नाव आहे. ही घटना काल गूरूवारी दूपारी 12 वाजण्याच्या सूमारास घङली.
प्रविण खोत यांचे काही दिवसापूर्वी ङोळ्याचे आॅपरेशन झाले होते. त्यामूळे त्यानां फारसे दिसत नव्हते म्हणून ते काठीचा आधार घेवून ते नेहमी त्यांच्या घरातील जिण्यावरून ये जा करत होते. काल ते जिण्यावरून उतरत आसतानां त्यांचा अचाणक तोल गेल्याने पाय घसरून पङला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला बिद्री कारखाणा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी. आर) दाखल करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सी.पी.आर पोलिस चौकीत झाली आहे.