महाराष्ट्रराजकीय
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांची जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी भेट

दर्पण न्यूज मिरज :- सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर चे पालकमंत्री मा. नामदार प्रकाश आबीटकर साहेब आणि आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे जी यांची जनसुराज्य युवाशक्ती चे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी भेट दिली.
यावेळी आमदार ईद्रीस नाईकवडी, विजयसिंह भैया माने, आनंदसागर पुजारी, नासिर चौगुले, डॉ. पंकज म्हेत्रे, मनोहर सारडा,अरविंद पाटील, अमर पाटील, योगेश दरवंदर, विरंजय कद्दू, रामचंद्र पुजारी, डॉ,पृथ्वीराज मेथे, रघुनाथ नाना घोरपडे,समीर मालगावे, महादेव कुरणे, नगरसेवक गणेश माळी, प्रवीण धेंडे,आदित्य साळुंखे आदी उपस्थित होते.