महाराष्ट्र

मुंबई येथील संपताबाई म्हस्के यांचे निधन

 

भिलवडी ; – साहित्यिक आनंद म्हस्के यांच्या मातोश्री संपताबाई भगवान म्हस्के (९५)यांचे शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे‌. त्यांचा रक्षा विसर्जन , जलदान विधी आणि शोक सभा विधी कार्यक्रम पी एल लोखंडे मार्ग ,सावित्रीमाई फुले सभागृह चेंबूर मुंबई येथे सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी १० वा.होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!