कोल्हापूरातील जीवबानाना बॉईज ग्रूप’च्या वतीने विजयादशमीनिमित्त महाप्रसादाचे वाटप

कोल्हापूर: अनिल पाटील.
कोल्हापूरात विजयादशमी निमित्त ,जीवबानाना ,जाधव पार्क कोल्हापूर” येथील सामाजिक बांधिलकीतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणारे”जिवबानाना बॉईज ग्रुप” आयोजित रास दांडिया,होम मिनिस्टर,फॅन्सी ड्रेस स्पर्धा बक्षीस वितरण व महाप्रसादाचे वाटप ,नगगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्तेकरण्यात आले. जिवबानाना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष” जेष्ठ पत्रकार एन.एस.पाटील””,दिनेश पाटील ,संजय सुतार,राहूल बरगे , संजय पाटील,सुनिल कापसे ,महादेव लवटे,प्रकाश जाधव,प्रवीण पोवार,विश्वास पोवार,राहूल बर्गे,जीवन कांबळे,तसेच मंडळाचे कार्यकर्ते अमृत सुतार, घनश्याम शिंदे, प्रसाद पाटील, सर्वेश सुतार, अजय कदम, प्रथमेश घाटगे ,रोहित कदम, प्रसाद कुडाळकर, सुमित साळुंखे, अजय वाघमारे,प्रशांत पाटील उपस्थित होते.
तसेच या वेळी महाआरती मनीषा जाधव, राजश्री घाटगे, शितल शिंदे,रेखा पाटील ,ललिता पाटील, नंदा पाटील, राणी पाटील,सुजाता लवटे ,शितल शिंदे,वनिता कांबळे या महिलांच्या उपस्थितीत झाली. या वेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.