वसंतराव चौगूले स्कूल””” देशभूषण हायस्कूल”” हनूमंत चाटे”””प्रायव्हेट हायस्कूल””शांतिनिकेतन स्कूल संघ विजयी
कोल्हापूर महापालिका व जिल्हाक्रीङा अधिकारी कार्यालय यांच्या संयूक्त विद्यमानाने मनपास्तरीय शालेय फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महापालिकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामण्यात वसंतराव चौगूले इंग्लिश मिङीयम स्कूल”””देशभूषण हायस्कूल””हनूमंत चाटे स्कूल”” प्रायव्हेट हायस्कूल””शांतिनिकेतन स्कूल””शिलादेवी शिंदे हायस्कूल””महाराष्ट्र हायस्कूल संघानी विजय संपादन केले. विजयी संघ असेः
*17 वर्ष मुले :*
वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल विजय विरुद्ध चाटे स्कूल माध्यमिक 4-0 वसंतराव कडून आर्यन आरोस्कर 3 तर आदित्य कांबळे 1 गोल केला.
. देशभूषण हायस्कूल विजय विरुद्ध नूतन मराठी हायस्कूल 2-0 देशभूषण कडून मार्क कांबळे रणवीर चव्हाण 1 गोल केला.
हनुमंतराव चाटे स्कूल विजयविरुद्ध समता हायस्कूल 2-0 हनुमंतराव चाटे कडून यश भोसले 2 गोल केलेत.
प्रायव्हेट हायस्कूल विजयविरुद्ध सुसंस्कार हायस्कूल 3-0 प्रायव्हेट स्कूल कडून प्रज्वल पाटील वेदांत रेमानीचे समर्जीत साळोखे प्रत्येकी 1 गोल केला.
. शांतिनिकेतन स्कूल विजयविरुद्ध ओरिएंटल स्कूल 1-0 शांतिनिकेतन कडून विराज पडवळे 1 गोल केला.
. शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल विजयविरुद्ध सेवंथ डे स्कूल 0-0 शीला देवी शिंदे हायस्कूल 4-1 ने ट्राय ब्रेकर वर विजय
महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल 2-0 महाराष्ट्र हायस्कूल कडून रेहान मुजावर सौरव ढाले 1 गोल केला.
विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल विजयविरुद्ध करवीर प्रशाला 3-0 विमला गोयंकाकडून सार्थक घोरपडे समर्थ कोळेकर यशवर्धन कदम प्रत्येकी एक गोल केला.
. छ. शाहू विद्यालय सीबीएसई विजय विरुद्ध न्यू कॉलेज 0-0 शाहू विद्यालय तीन दोन ने ट्रायब्रेकर वर विजय
कोल्हापूर हायस्कूल विजयविरुद्ध शाहू दयानंद हायस्कूल 1-0 कोल्हापूर हायस्कूल कडून श्रीशांत शेळके एक गोल केला.
. माईसाहेब बावडेकर माध्यमिक विजयविरुद्ध विद्यापीठ हायस्कूल 2-1 बावडेकर कडून सतेज मेंगाने सिद्धेश सुतार एक गोल तर विद्यापीठ कडून रेहान नदाफ 1 गोल केला.
छ शाहू विद्यालय सीबीएसई विजयविरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल 3-0 शाहू विद्यालय कडून पृथ्वीराज चौगुले 1 आलोक उब्राणी 2 गोल केलेत.
. माईसाहेब बावडेकर माध्यमिक विजयविरुद्ध कोल्हापूर हायस्कूल 1-0 बावडेकर कडून सतीश मेंगाने एक गोल केला.
कोरगावकर हायस्कूल विजयविरुद्ध आर्यवव्रिन ख्रिश्चन हायस्कूल 2-0 कोरगावकर कडून सैज्जाद खान जयद बागवान एक गोल केला.
प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयविरुद्ध भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल 2-0 प्रायव्हेट कडून रेहान संकेश्वरकर, कार्तिक चौगुले एक गोल केला.
. पोद्दार स्कूल विजयविरुद्ध आ ना सरदेसाई हायस्कूल 2-0 पोद्दार स्कूल कडून आरनेश नालंग ओंकार देसाई एक गोल केला.
हनुमंतराव चाटे स्कूल विजयविरुद्ध देशभूषण हायस्कूल 1-0 हनुमंतराव चाटे कडून आदिल पटेल एक गोल केला.
प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयविरुद्ध आर्यविन स्कूल 1-0 प्रायव्हेट इंग्लिश स्कूल कडून रेहान संकेश्र्वरकर 1 गोल केला.
![]()
![]()
पोद्दार स्कूल विजयविरुद्ध प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल 1-0 पोदार कडून रोनक मिस्त्री एक गोल केला.