महाराष्ट्रराजकीयसामाजिक
राधानगरी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

कोल्हापूरः अनिल पाटील
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसआज राधानगरी तालुका शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले, तालुका प्रमुख उत्तम पाटील,बाबा पाटील -कौलवकर, शहरप्रमुख विजय टिपुगडे, उपशहरप्रमुख प्रसाद डवर,पवन गुरव ओकार आरडे . पंढरी पाटील . बाबूराव चव्हाण, यश टेपुगडे दिपक पाटील, सुनिल वर्णे मधुकर गुरव शाखाप्रमुख संदिप चौगले. कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक व शिवसेनेवर निस्सिम प्रेम असणारे दानशूर व्यक्तीमत्व खलील मकानदार ( भैय्या ) यांचे प्रेरणेने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.