महाराष्ट्र
सुखवाडी येथील सुभेदार मारुती जगताप यांचे निधन

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सुखवाडी येथील सुभेदार मारुती नामदेव जगताप (६३)यांचे गुरवार दिनांक १३ रोजी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक १६ रोजी सकाळी दहा वाजता सुखवाडी येथे आहे.