क्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक
कळंब पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आरोपीचे नाव मयूर रुणवाल जयप्रकाश रुणवाल सागर तापडिया सर्व राहणार कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव
जातिवाचक शिवीगाळ लाथा बुक्क्यांना दगडाने मारहाण करून जखमी केले असे फिर्यादीने फिर्याद दिली फिर्यादीचे नाव प्रेम दयानंद हौसलमल वय 31 वर्ष राहणार भीम नगर तालुका कळंब जिल्हा धाराशिव माहितीवरून पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायदे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे भारतीय न्याय कलम118(1) 352.351(2) 115(2) 3(5) कलम (3) 1(आर) एस3(2) अन्वये असे गुन्हे नोंदविले आहे