दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दिनांक 24/07/2026 रोजी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गु.र.नं 183/26 कलम 65(ई) (फ )म.दा.का.प्रमाणे गुन्हा दाखल केला.
फिर्यादी मपोह/1327 शोभा शेषेराव बांगर ने.स्थागुशा.धाराशिव
आरोपी रेश्मा भुजंग पवार वय 44 वर्ष रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशीव मिळाला दारू एकूण 10250/- रू किमतीचा मुद्देमाल
पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गु.र.नं 182/26 कलम 65(ई)(फ )म.दा.का.प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आरोपी संगीता नामदेव काळे वय 45 वर्ष रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशिव
दारू एकूण 13400/- रू किमतीचा मुद्देमाल
रोजी गुन्हे उघडकीस अवैध धंद्यावर कार्यवाहीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना देशी, विदेशी दारू मिळून आल्याने पोस्टे धाराशिव ग्रामीण गुरनं 181/2026 कलम 65 (ई) मदका प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुखदेव विश्वनाथ बीडबाग वय 50 वर्ष रा. पिंपरी ता. जि. धाराशिव
योगेश शेकप्पा कोळी ब. नं. Pc /1029 ने. स्था.गु.शा.धाराशिव
मिळाला मुद्देमाल देशी, विदेशी दारू स्पेशल संत्रा एकूण 1580/- रुपायचा मुद्देमाल
पो.नि. श्री. विनोद इज्जपवार यांचे मार्गदर्शनाखाली
सपोनी अमोल मोरे
पोह /1003 समाधान वाघमारे
मपोह / 1327 शोभा बांगर
चापोका/ 584 बोईनवाड
चापोका /660 केदार शेरखाने
