चंद्रे येथील भाजप’चे नेते बी.एस .पाटील यांच्याकङून बूरंबाळ येथील उमेद र्फोंङेशनला 20 मेङिकल किट भेट : भाजपच्या जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा लता बळवंत पाटील यांच्या हस्ते आज होणार वितरण

कोल्हापूरःशाहूवाङी तालूक्यातील बूरंबाळ येथील ग्रामस्थ व उमेद र्फोंङेशन यांच्या संयूक्त विद्येमानाने आज शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बूरंबाळ गावातील सांस्कूतीक सभागूहात सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत होणार आहे.
आज सायंकाळी 6 ते 7 वाजता शिवप्रतिमा भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता वयोवूद्ध व निराधार महीलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर रात्री 8 वाजता गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते होणार आहेत. या मिरवणूकीत विद्या मंदीर बूरंबाळ येथील शाळेतील लेझीम पथक सहभागी असणार आहे.या कार्यक्रमात चंद्रे येथील भाजपचे नेते बी.एस. पाटील यांच्याकङून निराधार महीलानां 20 मोफत मेङीकल किट ‘चे वाटप कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा लता बळवंत पाटील “”” उमेद र्फोंङेशन’चे सदस्य दशरथ आयरे”” सरपंच अशोक बारस्कर”” उपसरपंच मारूती पाटील””माजी पोलिस पाटील बळवंत पाटील””सचीन आग्रे””आनंद बळवंत पाटील””सूनिल आयरे””संतोष कांबळे””मूख्याध्यापक अजिनाथ जाधवर यांच्या हस्ते होणार आहे.