ताज्या घडामोडी

भिलवडी हाळ येथील वसंत कदम यांचे निधन

.
भिलवडी : महावीरनगर ( भिलवडी ) येथील वसंत ज्ञानू कदम ( वय ६५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,दोन मुली . सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी महावीरनगर येथे सकाळी ९ वा . होणार आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!