दर्पण न्यूज मिरज / सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात दि. 1 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 13.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणांतील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टी.एम.सी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 15.88 (105.25), धोम 4.38 (13.50), कन्हेर 3.83 (10.10), धोम बलकवडी 0.63 (4.08), उरमोडी 3.44 (9.97), तारळी 0.96 (5.85), वारणा 13.16 (34.40), राधानगरी 2.50 (8.36), दूधगंगा 3.18 (25.40), तुळशी 1.64 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 1.11 (3.72), अलमट्टी 23.99 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – धोम 764, कण्हेर 400, धोम बलकवडी 315, उरमोडी 425, तारळी 120, वारणा 1600, राधानगरी 800, दुधगंगा 850, तुळशी 100, कासारी 200, पाटगाव 280 व अलमट्टी धरणातून 5000 क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.