




दर्पण न्यूज पलूस भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवडी येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर गुरव, ग्रामपंचायत भिलवडीच्या सरपंच स्वप्नाली रांजणे, मुख्याध्यापक, शिक्षक, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, महिला,पालक, मान्यवर उपस्थित होते.
