दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :- लातुर येथे दुसरे बौध्द साहित्य संमेलन १० मे २०२६ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमात सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. धाराशीव जिल्ह्यातील अनिल हजारे ग्रा प सदस्य हावरगाव व जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना धाराशीव यांना त्यांनी गेल्या तीस वर्षांपासून केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल याची दखल घेऊन त्यांना लातूर येथील दुसर्या बौध्द साहित्य संमेलनामध्ये समाज भुषण हा पुरस्कार संमेलनाचे अध्यक्ष डॉ प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. निस्वार्थ कामाचे फळ मिळाल्याचे दिसून आले.
यावेळी स्वागत अध्यक्ष मा चंद्रकांत शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ नारायण कांबळे प्रमुख वक्ते मा डॉ गिरीश मोरे मा अमित मेघावी प्रा यु डी गायकवाड प्रा डॉ लहू वाघमारे संयोजक संपादक राजेंद्र कांबळे हे उपस्थित होते यावेळी मा अनिल हजारे यांना पुढिल सामाजिक कामासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याळाल्याचे दिसून आले यावेळी स्वागत अध्यक्ष मा चंद्रकांत शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ नारायण कांबळे प्रमुख वक्ते मा डॉ गिरीश मोरे मा अमित मेघावी प्रा यु डी गायकवाड प्रा डॉ लहू वाघमारे संयोजक संपादक राजेंद्र कांबळे हे उपस्थित होते यावेळी मा अनिल हजारे यांना पुढिल सामाजिक कामासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.