दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा असा
रविवार दिनांक 17.05.2026
सकाळी 09.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून कडगाव ता. भुदरगडकडे प्रयाण
सकाळी 09.15
प्राथमिक आरोग्य केंद्र कड़गाव ता. भुदरगड येथे आगमन व राज्यात प्रथमच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी सदिच्छा भेट. (संदर्भ श्री. यशवंत उर्फ बाबा नांदेकर मो.न.9150696999)
सकाळी 10.30
मुदाळ तिट्टा येथे आगमन व डॉक्टर्स असोशिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ डॉ. श्री. सुहास पाटील मो. न.9158689884)
सकाळी 11.15
काळम्मावाडी कमानी समोर मांजरखिडी, सोन्याची शिरोली रोड, राधानगरी येथे आगमन उ बन्याचीवाडी रेस्टॉरंट अॅण्ड लॉजीग भव्य उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री मानसिंग पाटील मो.न. 9420005907)
दुपारी 12.00
राधानगरी धरण स्थळ येथे आगमन, पाहणी व राखीव (संदर्भ श्री. अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, कोल्हापूर. मो.न.9834765504) शिवांश हॉल धामोड पैकी १ नंबर ता. राधानगरी येथे आगमन व श्री. लक्ष्मण शंकर इंगळे यांचा सेवानिवृती व सदिच्छा कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री नेताजी सारंग, मो.न. 7038803453)
दुपारी 02.30
दुपारी 03.15
कोते, ता. राधानगरी येथे आगमन व श्री. राजू देसाई यांच्या घरी भेट (संदर्भ श्री नेताजी सारंग, मो.न. 7038803453) श्री.दत मंदिर मठ कोते, येथे भेट.
साय.04.00
(संदर्भ : श्री नेताजी सारंग, मोबाईल क्र. ७०३८८०३४५३)
साय.04.30
मा.आ. महादेवराव महाडिक माध्य विद्यालय व ज्यु. कॉलेज दुर्गमानवाड ता. राधानगरी येथे आगमन व बी. विठठलाई शिक्षण सेवा मंडळ दुर्गमानवाड संचलित आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय व ज्युनि. कॉलेज च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित दुर्गज्ञानामृत रौप्यमहोत्सवी स्मरणिका 2026 प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ-श्री.तानाजी पाटील हेलेवाडी मो. नं. 9284451891)
स्वतः.०६.१५
गारगोटी ता. भुदरगड येथे आगमन व भुदरगड भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. विजय सारंग मो.न.9011702070) लाकारी रेल्वे स्टेशन, जि. सांगली कडे प्रयाण
सोईनुसार
ताकारी रेल्वे स्टेशन, जि. सांगली येथे आगमन व कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री उजपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
रात्री 10.40
सोमवार, १८.०५.२०२६
सकाळी 07.10 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
सकाळी 07.20 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव