दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 7.10 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथून शासकीय मोटारीने आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे आगमन व राखीव.