दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
मंगळवार दि. 14/04/2026
स.10.10
मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व तिथून शासकीय वाहनाने बिंदू चौक, कोल्हापूरकडे प्रयाण.
स.10.30
बिंदू चौक, कोल्हापूर येथे आगमन व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती. (संदर्भ श्री. सचिन साळी, सहा. आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर मो.न.7972221721)
स.11.00
पाल्म यो अपार्टमेंट, क्लब हाउस, देवकर पाणंद, कोल्हापूर येथे आगमन व के श्री. वाय. के. पाटील यांच्या प्रथम स्मृती दिन कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती. (संदर्भ- श्री सागर पाटील मो.नं. 9850955544)
दु.12.05
श्री. राम मंगल कार्यालय, कुर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथे आगमन व डॉ. श्री आनंद शांताबाई मारुती पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीत.
साय.05.00
दसरा चौक कोल्हापूर येथे आगमन व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित आयोजित जन प्रबोधन महासभा कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ प्रा. श्री. शहाजी कांबळे, आंबेडकर वादी जेष्ठ नेते मो.न.9422628975)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व राखीव.