दर्पण न्यूज कोल्हापूर :-अनिल पाटील
कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील कन्या विद्या मंदिर शाळेची विद्यार्थीनी आराध्या नितीन कोरे इयता ४ थी जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षेत 288 गुण मिळवून जिल्हयात दुसरा क्रमांक पटकाविला.
तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सो उल्का आनंद पाटील,,,,रामकृष्ण दिनकर पोवार
केंद्रप्रमुख . सुकुमार कांबळे
विस्तार अधिकारी . . प्रकाश काळे
गटशिक्षणाधिकारी . . धनंजय मेंगाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.