दर्पण न्यूज पलूस:+;*कृष्णाकाठ उद्योग समूह तसेच कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने शिव~भवानी यात्रा कमिटीचे नवनिर्वाचित चेअरमन मा. शहाजी (काका) जाधव, अध्यक्ष मा. जलेश (आबा) साळुंखे, सचिव मा. मिलिंद (साहेब) जाधव, तसेच खजिनदार मा. रंगराव (भाऊ) पेटकर या सर्वांचा सत्कार चेअरमन मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन विजय (आण्णा) जाधव, व्हा चेअरमन विश्वास आरबूने यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी या सत्कारप्रसंगी दुधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे, माजी चेअरमन रवींद्र आरबूने, सांगली जिल्हा सहकार बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र (दाजी) आरबूने, पतंगराव कदम खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश (आबा) रानमाळे, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संचालक श्रीकांत (आप्पा) कदम, सुदाम ठीक, अभिजित जंगम, दुधोंडी ग्रामपंचायत चे उपसरपंच विजय (आण्णा) जाधव, मानसिंग बँकेचे संचालक हनीफ मुजावर (सर), आप्पासो चव्हाण, महादेव रानमाळे, दिनकर आरबूने, कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रियेचे माजी व्हा चेअरमन राजेंद्र (भाऊ) नलवडे, जोतिराम (आप्पा) साळुंखे, पै मंगेश देसाई, हणमंत जाधव, लक्ष्मण (दादा) जाधव, प्रवीण आरबूने, दैनिक जनप्रवास चे पत्रकार संभाजी निकम, अजित निकम, अनिल रानमाळे, संदीप (दादा) कदम, प्रताप धनवडे, सतीश जाधव, राहुल आरबूने, सुनील जाधव, तसेच संस्थेचे सचिव शंकर जाधव, क्लार्क शरद मोरे, विजय मोहिते, व इतर मान्यवर उपस्थित होते.*