


दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने)
धाराशिव तालुक्यातील
येडशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान चे शिबिरामध्ये प्रशासनातील सर्व स्टॉल लावण्यात आले होते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयोजन केले तहसील कार्यालय यांच्या कडून करण्यात बुधवारी जनता विद्यालय येथे आयोजन जनता विद्यालय येथे करण्यात आले.
यावेळी धाराशिव तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर मृणाली जाधव संरपच डाँ सोनिया पवार डॉक्टर प्रशांत पवार नायब तहसीलदार शिंदे साहेब ,जि.प.सदस्यद संजय लोखंडे,
प.स.सदस्य सस्ते,माजी संरपच प्रदीप सस्ते, पंचायत समिती सदस्य शुभांगी सस्ते,विजय सस्ते,गजानन नलावडे,जयंत भोसले, ग्रामपंचायत सदस्य मिथुन शिंदे मच्छिंद्र पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ बेदरे
तलाठी अशोक भातभागे,कृषि सहाय्यक महादेव देवकर येडशी जनता विद्यालयाचे शिक्षक प्रमोद जाधव सर ,मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे,