दर्पण न्यूज मिरज /सांगली :- कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड प्रक्षेत्रावरील मजुरी कामे, ट्रॅक्टर व इतर मशीनने करावयाच्या कामांची तसेच सामुग्री पुरवठा कामी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेसंबंधीचे निविदा अर्ज तसेच सर्व अटी व शर्तीकृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाडकार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क करावा, असे कृषि अधिकारी, कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे – 7798389493, 7666401190, 9404396177.