ताज्या घडामोडी
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संगीता पाटील, उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड

दर्पण न्यूज मिरज सांगली :- सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदी सौ.संगीता पाटील यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी श्री.ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे
