महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

 

कोल्हापूर,ःअनिल पाटील

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि.१७ मे २०२५ सकाळी ०७.०० वा. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.

सकाळी ०७.१० वा. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण.

सकाळी ०८.३० वा. आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड, येथे आगमन व राखीव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button