येडशी येथे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन कामाचा शुभारंभ


दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
येडशी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जनता विद्यालय ते चोराखळी रस्ता दोन कोटी 75 लाख या कामाचा जनता विद्यालय ते जुने रेल्वे स्टेशन भूमिपूजन व राजू धावणे ते मारुती मंदिर काँक्रीट रस्ता व लातूर रोड ते चोराखळी रस्ता भूमिपूजन तसेच आमदार फंडातून सार्वजनिक स्मशानभूमी अंतर्गत रस्ता दहा लाख रुपये भूमिपूजन तसेच येडशी गाव अंतर्गत हाय मस्ट लॅम्प दहा लाख रुपये भूमिपूजन या कामाचा शुभारंभ माननीय लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी येडशी येथील गजानन भैय्या नलावडे अशोकराव देशमुख अमोल पवार मच्छिंद्र पवार सचिन इटकर बाळासाहेब पवार विष्णू तात्या पवार रामकृष्ण नलावडे शामराव गोरे उस्मान पटेल विजय नलावडे सतीश नलावडे रमजान पटेल मेहबूब बागवान मुन्ना शेख सलीम पटेल बिलाल बागवान शंभू पटेल सलीम पटेल बिलाल बागवान फिरोज पटेल गप्पार पटेल हैदर पटेल अण्णा कोथिंबीर चांद पटेल हापूस देशमुख सुभान शेख विलास काळे महेश काळे शरदराव अनपट बबन इंगळे रामलिंग नवले बालाजी नागटिळक सागर बेदरे बालाजी पवार प्रशांत जाधव नवनाथ मंजुळे तानाजी नलावडे महेश कोठारे गणेश पवार सलीम शेख ओम प्रकाश इंगळे महमूद पटेल बालाजी नकाते महामुद शेख राजा पवार संकेत कोळी यशराज नलावडे इत्यादी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.



