महाराष्ट्रराजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना युती अभेद्य : तानाजी सावंत गट बाजूला

 

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मास्टरस्ट्रोक मुळे धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष असणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर युती होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. काही उमेदवार फुटल्याची चर्चा होती.

मात्र कोणतेही उमेदवार फुटलेले नसून शिवसेनेचे सर्व उमेदवार एकत्र असल्याचे समोर आले आहे. तानाजी सावंत गट वगळता महायुती अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!