महाराष्ट्रराजकीय
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली, : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता FOLK प्रवाह महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 2 वाजता मिरज येथून कोल्हापूरकडे प्रयाण.



