महाराष्ट्रराजकीय
पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर,, अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर उद्या गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.10 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने 1666, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता 1666, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.



