

दर्पण न्यूज मिरज/ सांगली ;- सांगली येथे टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांची विशेष बैठक खेळीमेळीत झाली. या बैठकीत टेलर लोकांचा व्यवसाय आणि संघटना वाढीसाठी मोठे निर्णय घेण्यात आले.
यावेळी अध्यक्ष = बसवराज पाटील, सुनील कापसे , शशिकांत कोपर्डे. अरुण वांयचळ . रवींद्र गोंदकर निकिता सोळंकी. सविता निकम . इमरान मलिदवाले. दिगंबर टीकारे . दत्तात्रय शेटे. अजित सुतार इनुस नायकवडी. अजीज शेख आणि महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील टेलर वेल्फेअर असोसिएशनचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.