महाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

      दर्पण न्यूज मिरज/सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता सांगली जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती, स्थळ – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. दुपारी 12 वाजता वाहनाने पुणेकडे प्रयाण.

   गुरूवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5.35 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!