
दर्पण न्यूज भिलवडी पलूस
भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रतीक पाटील यांची भिलवडी जिल्हा परिषद गटातून सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.श्री मारुती हराळे, भिलवडी -माळवाडी, हराळे परिवार.