महाराष्ट्रराजकीय

आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सोनसळ येथे आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला

 

दर्पण न्यूज पलूस -कडेगांव :-पलूस कडेगांव मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सोनसळ येथे आपल्या परिवारासह  सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीच्या मतदान प्रक्रियाचा हक्क बजावला.

आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी लोकशाहीच्या या उत्साहात सहकुटूंब सहभागी होऊन सोनसळ येथे मतदानाचा हक्क बजावला.
याप्रसंगी सोनसळ येथील ग्रामदेवता श्री उदगिरी देवी मंदिरास भेट देत देवीचे आशीर्वाद घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!