महाराष्ट्रसामाजिक
कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रंमाक ११ (अ) मधून निवडून द्या : कॉग्रेसचे उमेदवार रमेश सर्जे

दर्पण न्यूज मिरज/ सांगली :-
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रंमाक ११ (अ) मधून कॉग्रेसचे उमेदवार मा. रमेश रामचंद्र सर्जे यांना दि :- 15-01-2026 रोजी “हात” चिन्हा समोरील बटन दाबुन प्रचंड मतांनी विचयी करा.
येणाऱ्या काळात आपल्या सेवेची संधी मिळावी हि विंनती करतो, असे आश्वासन रमेश रामचंद्र सर्जे यांनी केले.



