महाराष्ट्रराजकीय
पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा उद्या गुरुवार कोल्हापूर दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर,,अनिल पाटील
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे उद्या गुरुवार, दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आगमन व कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.



