क्रीडामहाराष्ट्र

विजय वावरे क्रिकेट अकॅडमी पलूस – भिलवडीचा खेळाडू साई परदेशी याने 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्याच सिलेक्शन मॅच मध्ये झळकवले नाबाद ( 109*) शतक

 

दर्पण न्यूज पलूस -भिलवडी :- विजय वावरे क्रिकेट अकॅडमी पलूस – भिलवडीचा खेळाडू साई परदेशी याने 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या
पहिल्याच सिलेक्शन मॅच मध्ये  नाबाद ( 109*) शतक झळकावले आहे.

विजय वावरे क्रिकेट अकॅडमी पलूस – भिलवडीचा खेळाडू साई परदेशी याने पुणे येथे सुरू असलेल्या 19 वर्षा खालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शन मॅच मध्ये पहिल्याच सामन्यात नाबाद (109*) धवांची चांगली खेळी केली.
*महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजय बजाज साहेब यांनी साईचे विशेष कौतुक केले*
साई याला  बजाज साहेब, सागर पेंडूरकर, पोलाईट क्रिकेट क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. साई हा Bcci Level 1, IccLevel 1 क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस व भिलवडी येथे कसून सराव करत आहेत*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!