महाराष्ट्रराजकीयसामाजिक
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवार, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आष्टा येथे सांगली जिल्हा – ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा.


