देश विदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील 18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले

 

        दर्पण न्यूज सांगली, : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी १८ पर्यटक सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये पोहचले आहेत, १४ पर्यटक महाराष्ट्र मध्ये पोहचण्याकामी प्रवासामध्ये आहेत व उर्वरित ३४ पर्यटक आज रात्री विमानाव्दारे मुंबईमध्ये पोहचतील, अशी माहिती सर्व पर्यटकांशी संपर्क केला असता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!